Twinkle Khanna: अभिनय नाही तर या क्षेत्रात ट्विंकलला करायचं होतं करिअर; जाणून घ्या अभिनेत्री ट्विंकल खन्नाबद्दल
आज अभिनेत्री ट्विंकल खन्नाचा 48 वा वाढदिवस आहे. (twinkle khanna/instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appट्विंकलनं अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. त्यामधील काही चित्रपट हे हिट तर काही फ्लॉप ठरले.(twinkle khanna/instagram)
29 डिसेंबर 1974 रोजी ट्विंकल खन्नाचा जन्म झाला. (twinkle khanna/instagram)
ट्विंकल ही अभिनेत्री, लेखिका आणि चित्रपट निर्माती आहे. (twinkle khanna/instagram)
ट्विंकलला अभिनेत्री नाही तर सीए व्हायचे होते. पण ट्विंकलनं अभिनयक्षेत्रात काम करावं अशी तिच्या आई-वडिलांची इच्छा होती. (twinkle khanna/instagram)
दिल तेरा दीवाना, जान, जुल्मी, बादशाह, जोडी नंबर 1 या चित्रपटांमध्ये ट्विंकलनं काम केलं.(twinkle khanna/instagram)
17 जानेवारी 2001 रोजी ट्विंकलनं अभिनेता अक्षय कुमारसोबत लग्नगाठ बांधली.(twinkle khanna/instagram)
ट्विंकलनं थँक्यू, खिलाडी 786, हॉलिडे, दिलवाले या चित्रपटांची निर्मिकी केली आहे.(twinkle khanna/instagram)
मिसेस फनीबोन्स हे पुस्तक ट्विंकलनं लिहिलं आहे. (twinkle khanna/instagram)
ट्विंकलचा चाहता वर्ग मोठा आहे. तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील नेटकऱ्यांची पसंती मिळत असते. (twinkle khanna/instagram)