Happy Birthday Rajinikanth : 'थलायवा' चा 72 वाढदिवस; जाणून घ्या रजनीकांत यांची संपत्ती...

Happy Birthday Rajinikanth : 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात रजनीकांत यांचा जन्म झाला.

Rajinikanth

1/10
सुपरस्टार रजनीकांत आज 72 वा वाढदिवस साजरा करत आहेत.
2/10
12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूमध्ये एका मध्यमवर्गीय मराठी कुटुंबात रजनीकांत यांचा जन्म झाला.
3/10
'थलायवा' रजनीकांत यांचे खरे नाव शिवाजीराव गायकवाड असे आहे.
4/10
रजनीकांत यांचे बाशा, मुथू, अन्नामलाई, अरुणाचलम, थलायवी असे अनेक सिनेमे सुपरहिट ठरले आहेत.
5/10
रजनीकांत यांनी आपल्या अदाकारीने चाहत्यांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे.
6/10
दाक्षिणात्य सिनेसृष्टीत रजनीकांत यांना 'देव' म्हटले जाते.
7/10
रजनीकांत यांची एकूण संपत्ती 430 कोटींच्या आसपास आहे.
8/10
सुपरस्टार रजनीकांत यांचा 'जेलर' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9/10
रजनीकांतकडे अनेक महागड्या गाड्या आहेत. या गाड्यांची किंमत कोट्यवधींच्या आसपास आहे.
10/10
रजनीकांत यांचे सिनेमे रिलीजआधीच कोट्यवधींची कमाई करतात.
Sponsored Links by Taboola