Happy Birthday Radhika Apte : अभिनेत्री राधिका आपटेचा आज वाढदिवस; जाणून घ्या बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या अभिनेत्रीबद्दल...

अभिनेत्री राधिका आपटे तिच्या चित्रपटांमुळे चर्चेत असते.

Radhika Apte

1/8
प्रसिद्ध अभिनेत्री राधिका आपटेचा आज 37 वा वाढदिवस आहे. (Radhika Apte/IG)
2/8
राधिका तिच्या अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(Radhika Apte/IG)
3/8
राधिका आपटेचा जन्म 7 सप्टेंबर 1985 रोजी झाला.(Radhika Apte/IG)
4/8
राधिका आपटेने हिंदी, तमिळ, तेलगू, बंगाली, मराठी आणि इंग्रजी भाषांमधील चित्रपटांमध्ये काम केले आहे.(Radhika Apte/IG)
5/8
'वाह लाइफ हो तो ऐसी' या चित्रपटातून राधिकानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. (Radhika Apte/IG)
6/8
राधिकानं चित्रपटांसोबतच वेब सीरिजमध्ये देखील काम केलं.(Radhika Apte/IG)
7/8
'रक्त चरित्र', 'रक्त चरित्र 2', 'शोर इन द सिटी', 'बदलापूर', 'हंटर' आणि पॅडमॅन या चित्रपटांमध्ये राधिकानं काम केलं.(Radhika Apte/IG)
8/8
Ghoul, Sacred Games या वेब सीरिजमध्ये राधिकानं काम केलं आहे.(Radhika Apte/IG)
Sponsored Links by Taboola