Happy Birthday Payal Rajput : लूक, स्टाइलमुळे चर्चेत असणारी पायल रजपूत!
Happy Birthday Payal Rajput : पायल नेहमीच तिचा लूक, स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
Continues below advertisement
Payal Rajput
Continues below advertisement
1/10
'वीरे दी वेडिंग' फेम पायल रजपूत आज 30 वा वाढदिवस साजरा करत आहे.
2/10
पायल नेहमीच तिचा लूक, स्टाइलमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते.
3/10
साऊथ चित्रपटांमध्ये अल्पावधीतच मोठं नाव तयार करणाऱ्या अभिनेत्रींमध्ये पायलचे नाव घेतले जाते.
4/10
पायलला अभिनयासोबत मॉडेलिंगचीदेखील आवड आहे.
5/10
पायलने 'वीरे की वेडिंग', 'मिस्टर अॅन्ड मिसेस 420 रिटर्न्स' या हिंदी सिनेमांत काम केलं आहे.
Continues below advertisement
6/10
पायलने हिंदी मनोरंजनसृष्टीसह पंजाबी आणि दाक्षिणात्य सिनेमांतदेखील काम केलं आहे.
7/10
'ये है आशिकी', 'प्यार तुने क्या किया' या मालिकांमध्येदेखील पायलने काम केलं आहे.
8/10
पायलचे अनेक प्रोजेक्ट सध्या पाईपलाईनमध्ये आहेत. लवकरच तिचा आगामी सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
9/10
पायल नेहमीच हटके फोटोशूट करत असते. तिला संगीताचीदेखील आवड आहे.
10/10
अप्रतिम सौंदर्य आणि ड्रेसिंग यांचा मिलाप करून पायल चाहत्यांना घायाळ खरत असते.
Published at : 05 Dec 2022 08:17 AM (IST)