Malaika Arora: खरंच की काय? मलायका 49 वर्षांची झाली; तरुणींनाही लाजवेल असा क्लासी अंदाज
मलायकाचा आज 49 वा वाढदिवस आहे. तिचे चाहते सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा देत आहेत.
Continues below advertisement
(Malaika Arora/instagram)
Continues below advertisement
1/10
अभिनेत्री मलायका आरोराचा आज 49 वा वाढदिवस आहे. (Malaika Arora/instagram)
2/10
23 ऑगस्ट 1975 रोजी मलयाकाचा जन्म झाला. (Malaika Arora/instagram)
3/10
छैय्या छैय्या या गाण्यामुळे मलायकाला विशेष लोकप्रियता मिळाली. (Malaika Arora/instagram)
4/10
मलायका तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमी चर्चेत असते. (Malaika Arora/instagram)
5/10
1998 साली मलायकानं अरबाज खानसोबत लग्नगाठ बांधली. (Malaika Arora/instagram)
Continues below advertisement
6/10
मलायका आणि अरबाजनं लग्नानंतर 19 वर्षांनी घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.(Malaika Arora/instagram)
7/10
लग्नाआधी मलायका आणि अरबाज जवळपास 5 वर्षे एकमेकांना डेट केले होते.(Malaika Arora/instagram)
8/10
मलायका आणि अरबाजला अरहान नावाचा मुलगा आहे. (Malaika Arora/instagram)
9/10
सध्या मलायका ही अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. (Malaika Arora/instagram)
10/10
मलायका ही 48 वयाची आहे तर अर्जुन 36 वर्षाचा आहे. अर्जुन हा मलायकापेक्षा 12 वर्षांनी लहान आहे. वयात असणाऱ्या अंतरामुळे अर्जुन आणि मलायकाला अनेक वेळा सोशल मीडियावर ट्रोल केले जाते.(Malaika Arora/instagram)
Published at : 23 Oct 2022 09:36 AM (IST)