Happy Birthday Kiara Advani: कियारा नाही तर 'हे' आहे खरं नाव; अभिनेत्रीनं 'या' हिट चित्रपटामध्ये केलंय काम

Happy Birthday Kiara Advani: कियाराच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि नावांबद्दल...

Continues below advertisement

(Kiara Advani/Instagram)

Continues below advertisement
1/9
अभिनेत्री कियारा अडवाणीचा आज 31 वा वाढदिवस आहे.
2/9
कियाराच्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊयात तिच्या चित्रपटांबद्दल आणि नावांबद्दल...
3/9
कियाराने 2014 मध्ये 'फगली' चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
4/9
कियाराचं खरं नाव कियारा नसून आलिया अडवाणी असं होतं पण मनोरंजनसृष्टीमध्ये येण्याआधी कियारानं तिचं नाव बदललं.
5/9
एम.एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी, कबीर सिंह, लस्ट स्टोरी या चित्रपटांमधील कियाराच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळाली.
Continues below advertisement
6/9
कियाराच्या भूल भूलैय्या2 आणि सत्यप्रेम की कथा या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर कोट्यवधींची कमाई केली.
7/9
कियारा ही तिच्या ग्लॅमरस अंदाजानं आणि अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकते.
8/9
कियारा आडवाणीनं काही महिन्यांपूर्वी अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रासोबत लग्नगाठ बांधली.
9/9
जैसलमेरमध्ये कियारा आणि सिद्धार्थ यांचा विवाह सोहळा पार पडला.
Sponsored Links by Taboola