John Abraham: 49 वर्षांचा हा अभिनेता फिटनेसमुळे अजूनही त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या कलाकारांवर ठरतो भारी!
abp majha web team
Updated at:
17 Dec 2021 05:35 PM (IST)
1
जॉन अब्राहम आज आपला 49 वा वाढदिवस साजरा करतोय. (photo:thejohnabraham/ig)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
फिटनेसमुळे तो अजूनही त्याच्यापेक्षा वयाने लहान असलेल्या कलाकारांवर भारी ठरतो. (photo:thejohnabraham/ig)
3
जॉनचा जन्म 17 डिसेंबर 1972 रोजी केरळमध्ये झाला. (photo:thejohnabraham/ig)
4
अभिनेता जॉन अब्राहम त्याच्या उल्लेखनीय अभिनय कौशल्यासाठी ओळखला जातो. (photo:thejohnabraham/ig)
5
जॉन नुकताच 'सत्यमेव जयते 2' सिनेमाद्वारे प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. (photo:thejohnabraham/ig)
6
जॉन अब्राहम सिद्धार्थ आनंदच्या आगामी 'पठान' चित्रपटात दीपिका पदुकोण आणि शाहरुख खानसोबत दिसणार आहे. 'सत्यमेव जयते 2' सिनेमातील गाणी प्रेक्षकांच्या पसंतीस पडत आहेत. (photo:thejohnabraham/ig)