Happy Birthday Deepika Padukone: कोट्यवधींची मालकीण आहे दीपिका; जाणून घ्या संपत्ती

दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.

Continues below advertisement

(Deepika Padukone/IG)

Continues below advertisement
1/10
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणचा आज (5 जानेवारी) 37 वा वाढदिवस आहे. (Deepika Padukone/IG)
2/10
दीपिका तिच्या अभिनयानं आणि स्टाईलनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते.(Deepika Padukone/IG)
3/10
ये जवानी है दिवानीमधील नैना, ओम शांती ओममधील शांती प्रिया यांसारख्या दीपिकानं साकारलेल्या भूमिकांना प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली.(Deepika Padukone/IG)
4/10
आज दीपिकाच्या वाढदिवसानिमित्त तिच्या अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करुन तिला शुभेच्छा दिल्या आहेत.(Deepika Padukone/IG)
5/10
दीपिकानं अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केलं.(Deepika Padukone/IG)
Continues below advertisement
6/10
ती एका चित्रपटाचे जवळपास 15 ते 30 कोटी रुपये मानधन घेते.(Deepika Padukone/IG)
7/10
रिपोर्टनुसार, दीपिका ही जवळपास 314 कोटींच्या संपत्तीची मालकीण आहे.(Deepika Padukone/IG)
8/10
दीपिका अनेक प्रसिद्ध कंपन्यांची ब्रँड अॅम्बेसेडर आहे. (Deepika Padukone/IG)
9/10
दीपिकाकडे अनेक लग्झरी गाड्या आहेत. तिच्याकडे ऑडी Q7, ऑडी A8, मिनी कन्वर्टिबल यांसारख्या गाड्या दीपिकाकडे आहेत.(Deepika Padukone/IG)
10/10
दीपिकानं ओम शांती ओम या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या पिकू, पद्मावत, रामलिला, चैन्नई एक्सप्रेस आणि 'गेहराईयां' ये जवानी है दिवानी या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Deepika Padukone/IG)
Sponsored Links by Taboola