Viral Photo: व्हायरल फोटोमध्ये दिसणारी ही मुलगी ओळखली का?
कोणत्या ना कोणत्या स्टार्सचे बालपणीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. नुकताच असाच एक फोटो समोर आला आहे, जो ओळखणे खूप कठीण होत आहे.
(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
1/9
बॉलिवूड स्टार्सचे बालपणीचे लूक पाहण्यासाठी चाहते नेहमीच उत्सुक असतात. दरम्यान, सोशल मीडियावर एक फोटो समोर आला आहे. फोटोतील मुलगी ओळखू शकता का? कोणत्या अभिनेत्रीचा लहानपणीचा फोटो आहे, सांगू शकाल? ही अभिनेत्री बॉलिवूडच्या यशस्वी अभिनेत्रींपैकी एक आहे, हे आम्ही तुम्हाला सांगतो.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
2/9
यापूर्वी तिने शाहिद कपूर, कार्तिक आर्यन सोबत अनेक हिट चित्रपट दिले आहेत.फोटोत दिसणारी ही गोंडस मुलगी आहे कियारा अडवाणी. कियारा ही बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
3/9
तिने आपल्या सौंदर्यासोबतच अभिनयाने सर्वांची मनं जिंकली आहेत.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
4/9
तिने शाहिद कपूर, अक्षय कुमार, कार्तिक आर्यन, वरुण धवन आणि सिद्धार्थ मल्होत्रा यांच्यासोबत अनेक हिट चित्रपटांमध्ये काम केले आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
5/9
कियाराने 2014 मध्ये 'फगली' चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटाला संमिश्र प्रतिसाद मिळाला. (फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
6/9
2016 मध्ये आलेल्या सुशांत सिंग राजपूत स्टारर चित्रपट एमएस धोनी मधून कियाराला ओळख मिळाली.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
7/9
कियाराच्या करिअरला 'लस्ट स्टोरीज'मधून उड्डाण मिळाले.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
8/9
ती कबीर सिंग, गुड न्यूज, गिल्टी, लक्ष्मी, इंदू की जवानी, शेरशाह, भूल भुलैया 2 आणि जुग जुझ जिओ सारख्या उत्कृष्ट चित्रपटांमध्ये दिसली आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
9/9
वर्क फ्रंटवर, कियारा 'गोवंदा नाम मेरा', 'RC 15' आणि 'सत्य प्रेम की कथा' मध्ये दिसणार आहे. 'गोविंदा नाम मेरा'मध्ये ती विकी कौशलसोबत दिसणार आहे. 'RC 15' मध्ये ती राम चरणसोबत दिसणार आहे, तर 'सत्य प्रेम की कथा'मध्ये ती कार्तिक आर्यनच्या प्रेमात पडणार आहे.(फोटो सौजन्य :kiaraaliaadvani/इंस्टाग्राम)
Published at : 22 Sep 2022 03:04 PM (IST)