Golden Globe Awards 2023: गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटवर RRR च्या टीमची हवा; राजामौली यांच्या लूकनं वेधलं लक्ष

गोल्डन ग्लोब पुरस्कारा सोहळ्यासाठी (Golden Globe Awards 2023) आरआरआर (RRR) चित्रपटाच्या टीमनं केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले.

Continues below advertisement

(RRR Movie/twitter)

Continues below advertisement
1/8
आरआरआर चित्रपटाच्या टीमनं गोल्डन ग्लोब पुरस्कारा सोहळ्याला हजेरी लावली. (RRR Movie/twitter)
2/8
गोल्डन ग्लोब पुरस्कारा सोहळ्यासाठी राम चरणनं डॅशिंग लूक केला होता. (RRR Movie/twitter)
3/8
ज्युनियर एनटीआरनं गोल्डन ग्लोब पुरस्कारा सोहळ्यासाठी ऑल ब्लॅक आऊटफिट असा लूक केला होता. (RRR Movie/twitter)
4/8
आरआरआर चित्रपटाचे दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांनी गोल्डन ग्लोब पुरस्कारा सोहळ्यासाठी केलेल्या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. त्यांनी रेड धोती, ब्लॅक कुर्ता असा लूक केला होता. (RRR Movie/twitter)
5/8
एस. एस. राजामौली यांच्या पत्नीनं देखील गोल्डन ग्लोब पुरस्कारा सोहळ्याला हजेरी लावली. (RRR Movie/twitter)
Continues below advertisement
6/8
राम चरण, ज्युनियर एन.टी.आर आणि एस.एस. राजामौली यांनी गोल्डन ग्लोब पुुरस्कार सोहळ्यासाठी केलेल्या लूकचं अनेक जण कौतुक करत आहेत. (RRR Movie/twitter)
7/8
आरआरआरमधील नाटू नाटू या गाण्याला गोल्डन ब्लोब पुरस्कारानं गौरवण्यात आलं. यावेळी संगीतकार एम एम कीरावानी यांनी हा पुरस्कार स्विकारला. (RRR Movie/twitter)
8/8
पुरस्कार सोहळ्यातील फोटो आरआरआर मुव्ही या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहेत. (RRR Movie/twitter)
Sponsored Links by Taboola