Diwali Makeup Tips : या दिवाळीत सारा अली खानसारखं तयार व्हा; पाहा तिचे वेगवेगळे अवतार!

Diwali Makeup Tips : सारा अली खान (Sara Ali Khan) तिच्या चित्रपट आणि लूकमुळे खूप चर्चेत असते.

(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)

1/9
अभिनेत्री सारा अली खानने तिच्या उत्कृष्ट अभिनयाच्या जोरावर केवळ इंडस्ट्रीतच नाही तर जगभरातील प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:साठी एक खास स्थान निर्माण केले आहे. (फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
2/9
आज लोक तिच्या प्रत्येक चित्रपटासाठी उत्सुक आहेत.(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
3/9
तिच्या चित्रपटांव्यतिरिक्त, सारा तिच्या बडबड अभिनय आणि शैलीमुळे देखील चर्चेत असते. अनेकदा ती तिचे नवनवीन लूक आणि फनी व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. या दिवाळीत साराच्या या लुक्सवरून तुम्ही इन्स्पिरेशन घेऊ शकता.(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
4/9
साराचा हा इंडो वेस्टर्न लूक तुम्ही धनत्रयोशीला करू शकता. (फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
5/9
मोती रंगाच्या या भारदार ड्रेसमध्ये सारा फारच सुंदर दिसत आहे. तिचा हा अनारकली लूक तुम्ही लक्ष्मी पूजनला करू शकता. (फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
6/9
सारा या फोटोमध्ये ऑफ शोल्डर घागरामध्ये दिसत आहे. हा लूक तिच्यावर फारच सुंदर दिसत आहे.(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
7/9
ओपन हेअरस्टाईल आणि काळ्यारंगाचा लेहेंगा सारावर खुलून दिसत आहे.(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
8/9
साराचा हा घागरा लूक तुम्ही भाऊबीजसाठी करू शकता. (फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
9/9
साराचे प्रत्येक लूक दिवाळीसाठी खास इन्स्पिरेशन बनू शकतात... या टिप्स वापरून तुम्हीही दिवाळीत सारा सारखं सुंदर दिसू शकता.(फोटो सौजन्य :saraalikhan95/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola