गदर-2 साठी सनी देओलनं घेतली एवढी फी; जाणून घ्या इतर कलाकरांच्या मानधनाबाबत..

सनी देओलनं (Sunny Deol) गदर (Gadar) चित्रपटात तारा सिंह ही भूमिका साकारली. आता या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

gadar 2

1/9
सनी देओलचा (Sunny Deol) गदर-2 हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
2/9
गदर-2 साठी सनी देओलनं 5 कोटी एवढं मानधन घेतलं आहे.
3/9
अभिनेत्री सिमरत कौरनं गदर-2 साठी 80 लाख एवढं मानधन घेतलं आहे.
4/9
गदर या चित्रपटामध्ये अभिनेत्री अमीषा पटेलनं सकीना ही भूमिका साकारली होती. आता गदर-2 मध्ये देखील ती ही भूमिका साकारणार आहे.
5/9
गदर-2 साठी अमीषानं 2 कोटी रुपये मानधन घेतलं आहे.
6/9
अभिनेता गौरव चोप्रा देखील गदर-2 मध्ये काम करणार आहे. त्यानं या चित्रपटासाठी 25 लाख एवढं मानधन घेतलं आहे.
7/9
अभिनेता लव्ह सिन्हा हा गदर-2 मध्ये महत्वाची भूमिका साकारणार आहे. त्यानं या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी 60 लाख एवढे मानधन घेतलं आहे.
8/9
अभिनेता मनीष वाधवानं गदर-2 साठी 60 लाख एवढी फी घेतली आहे.
9/9
उत्कर्ष शर्मानं गदरः2 या चित्रपटामध्ये तारा सिंहच्या मुलाची भूमिका साकारली आहे. ही भूमिका साकारण्यासाठी त्यानं एक कोटी एवढं मानधन घेतलं आहे.
Sponsored Links by Taboola