Gadar 2 Star Cast Fees: कुणी 20 कोटी तर कुणी 60 लाख; 'गदर 2' चित्रपटासाठी कलाकरांनी घेतलं एवढं मानधन
Gadar 2 Star Cast Fees: गदर 2 या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले? याबाबत जाणून घेऊयात...
Gadar 2 Star Cast Fees
1/7
'गदर 2' चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. या चित्रपटासाठी कलाकारांनी किती मानधन घेतले? याबाबत जाणून घेऊयात...
2/7
सनी देओलचा 'गदर 2' रिलीजसाठी सज्ज आहे. रिपोर्टनुसार, सनी देओलने या चित्रपटासाठी तब्बल 20 कोटी रुपये मानधन घेतले आहे.
3/7
'गदर 2' हा चित्रपट या चित्रपटात अमिषा पटेलनं सकीना ही भूमिका साकारली आहे. या चित्रपटासाठी तिनं 2 कोटी मानधन घेतलं आहे.
4/7
गदर-2 या चित्रपटासाठी लव्ह सिन्हाने 60 लाख रुपये मानधन घेतले आहे.
5/7
चित्रपटात चरणजीत म्हणजेच सनी देओलच्या मुलाची भूमिका साकारणाऱ्या उत्कर्ष शर्माने या चित्रपटासाठी एक कोटी रुपये फी घेतली आहे.
6/7
गदर 2 हा 11 ऑगस्ट रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
7/7
गदर-2 या चित्रपटात उत्कर्ष शर्माच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारणाऱ्या सिमरित कौरने या चित्रपटासाठी 80 लाख रुपये घेतले आहेत.
Published at : 06 Aug 2023 06:06 PM (IST)