PHOTO : Rajinikanth ते Prabhas आणि Dhanush, साऊथच्या या सुपरस्टार्सची खरी नावं माहिती आहेत का?

Entertainment

1/7
रजनीकांतपासून प्रभासपर्यंत... साऊथच्या सुपरस्टार्सची क्रेझ ही संपूर्ण भारतभर आहे. पण खूप कमी लोकांना त्यांची खरी नावं माहिती आहेत.
2/7
साऊथ इंडस्ट्रीसोबत बॉलिवूडमध्ये धमाल माजवणाऱ्या धनुषचे नाव व्यंकटेश प्रभू असं आहे.
3/7
सुपरस्टार चिरंजीवीने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. चिरंजीवीचे खरे नाव हे कोणिदेल शिव शंकर प्रसाद असं आहे.
4/7
साऊथचा सुपरस्टार रजनीकांतचे खरे नाव हे शिवाजीराव गायकवाड असं आहे.
5/7
लाखो हृदयाची धडकन असलेल्या नयनताराचे खरे नाव हे डायना मरिअम कुरियन असं आहे.
6/7
प्रभासचे खरे नाव ऐकून तुम्हाला आश्चर्य होईल. त्याचे खरे नाव हे व्यंकट सत्यनारायण प्रभास राजू उप्पलपती असं आहे.
7/7
अभिनेत्री त्रिशाचे नाह तृष्णा कृष्णन असं आहे.
Sponsored Links by Taboola