Esha Gupta Photos : शिमरी आऊटफिटमध्ये ईशा गुप्ताच्या सिझलिंग अदा
ईशा गुप्ताचे हे फोटो सध्या व्हायरल होत आहेत. ईशा गुप्ता शिमरी आऊटफिटमध्ये सिझलिंग पोझ देताना दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appईशा गुप्ताच्या अदा सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
2012 साली जन्नत 2 चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
ईशा गुप्ताचा जन्म दिल्लीमध्ये झाला. ती सध्या 36 वर्षांची आहे.
ईशाचं बालपण आणि शिक्षण डेहराडून, दिल्ली आणि हैदराबाद येथून झालं आहे.
ईशा गुप्ताचे वडील भारतीय हवाई दलातील माजी अधिकारी तर आई गृहिणी आहे.
ईशा गुप्ता नेहमीच आपले क्लासी फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
ईशाच्या फोटोंवर चाहत्यांकडून कमेंट्स आणि लाईक्सचा वर्षाव नेहमीच करण्यात येतो.
ईशा गुप्ताचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. ईशा गुप्ता सोशल मीडियावर चांगलीच सक्रिय असते.
ईशा गुप्ताने फेमिना मिस इंडिया इंटरनॅशनल 2007 हे ब्युटी पेजंट जिंकलं आहे.
ईशा गुप्ताने अनेक ब्युटी पेजंटमध्ये भाग घेतला आहे.