In Pics : हॉट... हॉट...! दिव्याचा स्टायलिश अंदाज
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Apr 2022 12:58 PM (IST)
1
Divya Khosala Kumar : दिव्या खोसला कुमार तिच्या सौंदर्य आणि स्टायलिश अंदाजामुळे नेहमीच चर्चेत असते.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दिव्याने नुकतेच काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
3
या फोटोंमध्ये दिव्या ब्लॅक कलरच्या आऊटफिटमध्ये दिसत आहेत.
4
यासोबत दिव्याने लाईट मेकअप, इअररिंग्सची जोड दिली आहे.
5
दिव्या खोसला सोशल मीडियावर सक्रिय असते.
6
दिव्या नवनवीन फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांसोबत कनेक्ट राहते.
7
दिव्या खोसला प्रत्येक लूकमध्ये अप्रतिम दिसते.
8
दिव्याने 2004 मध्ये 'अब तुम्हारे हवाले वतन साथी' या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं.
9
दिव्याने टी सीरिजचे मालक भूषण कुमारसोबत 13 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केलं.
10
दिव्या आणि भूषणला एक मुलगा आहे.