In Pics : दिव्या खोसला कुमारचा ट्रेडिशनल लूक, दिसतेय फारच सुंदर, पाहा फोटो...
Continues below advertisement
Divya Khosala Kumar
Continues below advertisement
1/10
Divya Khosala Kumar : अभिनेत्री दिव्या खोसला कुमारने नुकतेच इंस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत.
2/10
या फोटोंमध्ये दिव्या ट्रेडिशनल लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
3/10
या फोटोंमध्ये दिव्या ट्रेडिशनल लूकमध्ये फारच सुंदर दिसत आहे.
4/10
दिव्याने बन हेअरस्टाईल केली असून त्यावर झेंडूच्या फुलांचा गजरा माळला आहे.
5/10
दिव्या अनेक वेळा वेस्टर्न अंदाजात दिसते, त्यामुळे तिचा हा ट्रेडिशनल लूक चाहत्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे.
Continues below advertisement
6/10
दिव्याने कमी मेकअप, पिंक लिपस्टिक, टिकली आणि कुंकू लावून हा लूक पूर्ण केला आहे.
7/10
दिव्या सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.
8/10
दिव्या केवळ अभिनेत्री नसून ती एक दिग्दर्शिकाही आहे.
9/10
'यारियाँ' चित्रपटाचं दिग्दर्शन दिव्याने केलं आहे.
10/10
दिव्याने टी सीरिजचे मालक भूषण कुमारसोबत 13 फेब्रुवारी 2005 रोजी लग्न केलं.
Published at : 30 Apr 2022 02:37 PM (IST)