PHOTO : बिकिनी फोटो शेअर करत दिशा पाटणीने वाढवला सोशल मीडियाचा पारा!
बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी नेहमीच तिच्या बोल्ड स्टाईल आणि फिटनेसमुळे चर्चेत असते. दिशा पाटणीचे बिकिनी फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच पसंत केले जातात.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदिशा पाटणी अनेकदा सोशल मीडियावर तिची टोन्ड फिगर दाखवताना दिसते. अशातच पुन्हा एकदा दिशा पाटणीने सोशल मीडियावर तिचे असे फोटो पोस्ट केली आहे, ज्यामुळे ती पुन्हा चर्चेत आली आहे.
या फोटोंमध्ये दिशा खूपच हॉट दिसत आहे. दिशा पाटणीचे हे फोटो चाहत्यांना खूप आवडले आहेत. चाहते कमेंट सेक्शनमध्ये तिची खूप प्रशंसा करत आहेत.
दिशा अनेकदा तिचे बिकिनी फोटो इंस्टाग्रामवर शेअर करून चाहत्यांकडून वाहवा लुटते. दिशाची बोल्ड स्टाईल चाहत्यांना आवडते. त्याचबरोबर दिशा तिच्या डान्स, जिमिंग आणि जिम्नॅस्टिक्सचे व्हिडीओही शेअर करत असते.
दिशा एक फिटनेस फ्रीक अभिनेत्री आहे आणि अनेकदा तिच्या फिटनेसने चाहत्यांना प्रेरित करत असते. दिशाचे हे नवे फोटोही खूप व्हायरल झाले आहेत.
दिशा पटानीचे इंस्टाग्रामवर 51.7 मिलियन फॉलोअर्स आहेत. दिशाचे बोल्ड आणि बिकिनी फोटो खूप व्हायरल होत असतात.