Disha Patani: हॉटनेसचा कहर, दिशा पटानीचा बोल्ड लूक

चित्रपटांव्यतिरिक्त दिशा तिच्या लूक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते.

Continues below advertisement

Disha Patani

Continues below advertisement
1/9
दिशा पटानी म्हटलं तर डोळ्यासमोर येतो तो बोल्ड आणि ब्यूटीफूल लूक.
2/9
दिशा पटानी नेहमीच हॉट आणि ग्लॅमरस लूकमध्ये दिसते.
3/9
खासकरून बिकिनीमधील दिशाचे फोटो चांगलेच व्हायरल होतात.
4/9
दिशा पटानी सोशल मीडिया सेन्सेशनपेक्षा कमी नाही. ती तिच्या चाहत्यांशी कनेक्ट राहण्यासाठी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असते.
5/9
दिशा दररोज तिचे फोटो शेअर करून चाहत्यांचे लक्ष वेधून घेते.
Continues below advertisement
6/9
चित्रपटांव्यतिरिक्त दिशा तिच्या लूक, ड्रेसिंग सेन्स आणि फिटनेसमुळे देखील चर्चेत असते.
7/9
दिशाने आता पुन्हा बोल्डनेसचा तडका दिला आहे. अभिनेत्रीने तिचे काही फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत.
8/9
दिशा या लूकमध्ये इतकी बोल्ड दिसत आहे की लोकांसाठी तिच्यापासून नजर हटत नाही.
9/9
दिशाच्या या फोटोंवर लाखो लाईक्स येतात, चाहते तिच्या फोटोंवर कमेट्सचा वर्षाव करतात.
Sponsored Links by Taboola