Devraj Patel : 'दिल से बुरा लगता है' फेम देवराज पटेलबद्दल जाणून घ्या...

Devraj Patel : देवराजचे युट्यूबवर चार लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.

Devraj Patel

1/10
देवराज पटेल हा एक लोकप्रिय युट्यूबर आणि विनोदवीर आहे.
2/10
देवराज पटेलचे रस्ते अपघातात वयाच्या 21 व्या वर्षी निधन झाले आहे.
3/10
'दिल से बुरा लगता है भाई प्लीज भाई' या मीममुळे देवराज चर्चेत आला होता.
4/10
देवराज पटेल सोशल मीडियावर चांगलाच अॅक्टिव्ह होता.
5/10
देवराजचे युट्यूबवर चार लाखांहून अधिक सबस्क्राइबर्स आहेत.
6/10
देवराज पटेल नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरील मजेशीर व्हिडीओ बनवत असे.
7/10
देवराज हा महासमुंद जिल्ह्यातील दाब पाली गावचा रहिवासी होता.
8/10
देवराजचे वडील शेतकरी असून आई गृहिणी आहे.
9/10
देवराजने 2021 मध्ये लोकप्रिय युट्यूबर भुवन बामसोबत 'धिंडोरा' या वेबसीरिजमध्येही काम केलं होतं.
10/10
वयाच्या 21 व्या वर्षी अखेरचा श्वास घेणारा देवराज बीएच्या शेवटच्या वर्षाला होता.
Sponsored Links by Taboola