Devendra Fadnavis: फडणवीसांच्या आवाजात "श्रीवल्ली"; तर गडकरींनी गायलं, "तुझसे नाराज नहीं", व्हायरल व्हिडीओनं वेधलं लक्ष

नुकताच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis ) आणि नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांच्या गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

Devendra Fadnavis And Nitin Gadkari

1/8
एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी पुष्पा या चित्रपटामधील श्रीवल्ली हे प्रसिद्ध गाणं गायलं आहे.
2/8
नुकताच देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्या गाण्याचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
3/8
व्हिडीओमध्ये नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस हे गाणी गाताना दिसत आहेत.
4/8
नितीन गडकरी यांनी या कार्यक्रम "तुझसे नाराज नहीं" हे गाणं गायलं.
5/8
श्रीवल्ली गाण्याचा गायक जावेद अली हा व्हिडीओमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांच्यासोबत गाणं गाताना दिसत आहे.
6/8
नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांनी गाणं गायल्यानंतर कार्यक्रमामधील लोक टाळ्या वाजून दाद देताना दिसत आहेत.
7/8
देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवल्ली या गाण्याच्या दोन ओळी गायल्या.
8/8
देवेंद्र फडणवीस यांनी श्रीवल्ली गाणं गायल्यानंतर नितीन गडकरी यांनी "तुझसे नाराज नहीं" हे गाणं गायलं. या दोघांच्या गाण्यांनी अनेकांचे लक्ष वेधले.
Sponsored Links by Taboola