कधी बॉडीकॉन ड्रेसमध्ये मनमोहक अदा, कधी बिकीनीत ग्लॅमरस लुक, 'देवा' चित्रपटातील पूजा हेगडेचे खास फोटो पाहिलेत का?
Pooja Hegde Photo : पूजा हेगडे ही अभिनेत्री तिच्या सोशल मीडियावर नवनवीन फोटो शेअर करत असते. तिचे सोशल मीडियावर कोट्यवधी फॉलोअर्स आहेत.
pooja hegde (फोटो सौजन्य- instagram)
1/9
Pooja Hegde Glamorous Photos: दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा हेगडेची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही. तिचे देशभरात कोट्यवधी चाहते आहेत.
2/9
पूजा हेगडेचा लवकरच देवा हा चित्रपट येत आहे. या चित्रपटात अभिनेता शाहीद कपूर हा मुख्य भूमिकेत आहे. येत्या 31 जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.
3/9
याच पूजा हेगडेने नुकतेच काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम खात्यावर शेअर केले आहेत. तिचे हे फोटो ऑफ व्हाइट बॉडीकॉन ड्रेसमधील आहेत.
4/9
या बॉडीकॉन ड्रेसमध्ये पूजा हेगडे फारच सुंदर दिसत आहे. या ड्रेसमध्ये तिचं सौंदर्य चांगलंच खुललं आहे.
5/9
या ड्रेसला साजेशा अंगठ्या, बांगड्याही तिने परिधान केल्या आहेत. ज्यामुळे तिचा हा लुक परिपूर्ण झाल्यासारखा वाटतोय.
6/9
पूजा हेगडेने याआधीही अनेक फोटो सोशल मीडियावर शेअर केलेले आहेत. यात मोनोकीनी, बिकीनी परिधान केलेले फोटोदेखील आहेत.
7/9
या फोटोमध्ये पूजा हेगडेने हिरव्या रंगाची ऑफ शोल्डर मोनोकिनी परिधान केली आहे. मोकळे केस सोडून तिने फोटोसेशनसाठी पोझ दिल्या आहेत.
8/9
पूजा हेगडेने आणखी एका फोटोमध्ये ब्राऊन रंगाची मोनोकीनी परिधान केली आहे. सोबतच तिने कानात गोल्डन इअररिंग परिधान केले आहेत.
9/9
या फोटोत पूजाने व्हाईट प्रिंडेट बिकीनी परिधान केल्याचं दिसतंय. सोबतच बिकीनीला मॅचिंग असणारा श्रगही तिने परिधान केलंय.
Published at : 27 Jan 2025 09:50 PM (IST)