Deepika Padukone: पॅरिस फॅशन वीकसाठी दीपिकानं केला खास लूक; रणवीरच्या आलिया अन् जान्हवीच्या कमेंट्स वेधलं लक्ष
दीपिकानं नुकतीच पॅरिस फॅशन वीकमध्ये हजेरी लावली. (Deepika Padukone/IG)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppLouis Vuitton ब्रँडचा ड्रेस अन् ब्लॅक शूज असा लूक दापिकानं पॅरिस फॅशन वीकसाठी केला होता. (Deepika Padukone/IG)
या लूकमधील फोटो दीपिकानं सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Deepika Padukone/IG)
दीपिकानं शेअर केलेल्या फोटोला रणवीर सिंह, आलिया भट्ट आणि जान्हवी कपूर यांनी कमेंट केली. (Deepika Padukone/IG)
रणवीर सिंहनं दीपिकाच्या फोटोला '🥵' अशी कमेंट केली. (Deepika Padukone/IG)
'Gorgeeeeeee ❤️' अशी कमेंट आलियानं केली. तर जान्हवीनं 🙌🔥😍 या इमोजीचा वापर कमेंटमध्ये केला. (Deepika Padukone/IG)
दीपिकाचा पठाण हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Deepika Padukone/IG)
पठाण चित्रपटात दीपिकासोबतच शाहरुख खान आणि जॉन अब्राहम हे देखील प्रमुख भूमिका साकारणार आहेत. (Deepika Padukone/IG)
पठाण हा चित्रपट 25 जानेवारी 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे. (Deepika Padukone/IG)
दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. (Deepika Padukone/IG)