deepika padukone, Ranveer Singh: दीपवीरचा रोमँटिक अंदाज; फोटोवरुन नजर हटणार नाही

deepika padukone, Ranveer Singh: दीपिका आणि रणवीर यांनी नुकतेच त्यांचे खास फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Deepika Padukone And Ranveer Singh

1/8
बॉलिवूडचे 'पावर कपल' अशी ओळख असणारी दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंह ही जोडी लवकरच कॉफी विथ करण या शोमधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
2/8
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी हजेरी लावणार आहे.
3/8
कॉफी विथ करण या कार्यक्रमासाठी दीपिका आणि रणवीर यांनी खास लूक केला होता.
4/8
नुकतेच रणवीर आणि दीपिका यांनी त्यांचे काही खास फोटो सोशल मीडियावर शेअर केल आहे.
5/8
रणवीर आणि दीपिका यांच्या या फोटोंनी अनेकांचे लक्ष वेधले आहे.
6/8
कॉफी विथ करण या कार्यक्रमाच्या 8 व्या सीझनच्या पहिल्या एपिसोडसाठी रणवीरनं ऑल ब्लॅक लूक केला होता.
7/8
रणवीर त्याच्या या डॅशिंग लूकचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
8/8
दीपिकानं देखील कॉफी विथ करण या कार्यक्रमासाठी खास लूक केला होता. तिनं ब्लॅक ड्रेस आणि मोकळे केस असा लूक केला होता.
Sponsored Links by Taboola