Deepika Padukone: दीपिका निघाली ऑस्करला, पाहा विमानतळावरील फोटो
अभिनेत्री दीपिका पादुकोण (Deepika Padukone) ही ऑस्कर-2023 (Oscars 2023) पुरस्कार सोहळ्यात अवॉर्ड प्रेजेंट करणार आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appदीपिका ऑस्कर पुरस्कार सोहळ्यासाठी मुंबईहून अमेरिकेला गेली आहे. दीपिकाचा मुंबई विमानतळावरील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
व्हायरल व्हिडीओ दीपिका ही एअरपोर्टवरील गेटवर जाण्यापूर्वी फोटोग्राफर्सला फोटोसाठी पोज देताना दिसत आहे.
यावेळी दीपिकाने ब्लू पँट, ब्लॅक हिल, चष्मा आणि ब्लेजर असा लूक केला होता.
व्हायरल व्हिडीओमध्ये दीपिकाकडे ब्लॅक कलराची हँड बॅग देखील दिसत आहे.
दीपिकाच्या मुंबई विमानतळावरील व्हिडीओला अनेक नेटकऱ्यांनी कमेंट्स केल्या आहे. एका नेटकऱ्याने कमेंट केली, 'नैना तलवार' तर दुसऱ्या नेटकऱ्याने कमेंट केली, 'अभिमानास्पद क्षण लवकरच बघायला मिळणार आहे.'
ऑस्कर-2023 पुरस्कार सोहळ्यातील प्रेजेंटर्सच्या यादीत दीपिकाचं नाव आहे.
दीपिकाचा 'पठाण' (Pathaan) हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला. जगभरात या सिनेमाची चांगलीच क्रेझ आहे.