अकेले हैं तो क्या गम है : चाळीशी ओलांडली तरीही 'या' अभिनेत्रींनी केलं नाही लग्न
तब्बू - तब्बूचे वय आता 47 वर्षाची झाली आहे. परंतु अद्याप तिने लग्न केले नाही किंवा लग्न करण्याचा विचार देखील नाही.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसुष्मिता सेन - मिस युनिव्हर्स आणि दोन मुलींची आई असलेल्या सुष्मिताने आतापर्यंत लग्न केलेले नाही. पण सुष्मिता सध्या मॉडेल रोहमन शॉलला डेट करत आहे. सुष्मिता आणि रोहमन यांच्या वयात 15 वर्षांचं अंतर आहे. सुष्मिताच्या सोशल मीडिया अकाऊंटवर रोहमनसोबतचे बरेच फोटो पाहायला मिळतात. परंतु सुष्मिताने लग्नाबाबत काही माहिती दिली नाही.
अमिषा पटेल : अभिनेत्री अमिषा पटेलने ऋतिक रोशन सोबत कहो ना प्यार है या चित्रपटातून बॉलीवुडमध्ये पदार्पण केलं होतं. अमिषा अजुनही अविवाहित आहे.
शमिता शेट्टी : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीची बहिण शमिता शेट्टी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत तिचे फोटो आणि व्हिडीओ चाहत्यांसोबत शेअर करताना दिसते. 42 वर्षांच्या शमिताने अद्याप लग्न केलेले नाही.
नर्गिस फाकरी : रॉकस्टार फेम नर्गिस फाकरीने देखील अद्याप लग्न केलेले नाही. नर्गिस आता 38 वर्षाची झाली आहे. नर्गिस आणि उदय चोप्रा यांच्याबद्दल अनेक चर्चा होत्या.
तनिषा मुखर्जी : काजोलच्या बहिणीचे नाव तनिषा मुखर्जीचे नाव अभिनेता अरमान कोहली सोबत जोडले गेले होते. ह्या दोघांच्याही लग्नाबद्दल अनेक चर्चा रंगल्या होत्या. परंतु काही कारणास्तव त्यांच्यात दुरावा निर्माण झाला