लतादीदींच्या निधनाने बॉलिवूड सेलिब्रिटींनी दिला आठवणींना उजाळा
Lata Mangeshkar
1/8
गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे आज रविवारी सकाळच्या सुमारास निधन झाले. वयाच्या 93व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला.
2/8
भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं आहे.
3/8
लतादीदींच्या जाण्याने बॉलिवूड सेलिब्रिटींनीही शोक व्यक्त केला आहे.
4/8
बॉलिवूड सेलिब्रिटींनी सोशल मिडीयावर लतादीदींबरोबर फोटो शेअर करत आठवणींना उजाळा दिला आहे.
5/8
लतादीदींची गाणी अत्यंत श्रवणीय आहेत. त्यांनी अनेक भाषांमध्ये जवळपास 30 हजारांहून अधिक गाणी गायली आहेत.
6/8
अनेक बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्रींच्या चित्रपटांच्या गाण्यांना लतादीदींनी आपला आवाज दिला आहे.
7/8
लतादीदींच्या निधनाने 'शतकांचा आवाज हरपला', अशा शब्दांत अमिताभ बच्चन यांनी शोक व्यक्त केला.
8/8
लतादीदींची आठवण म्हणून त्यांची अजरामर गाणी कायम आपल्या स्मरणात राहतील. हीच खरी त्यांना आदरांजली असेल.
Published at : 06 Feb 2022 05:43 PM (IST)