Radhika Merchant: राधिका मर्चंटनं मेहंदी सोहळ्यासाठी केला खास लूक; पाहा फोटो

रधिका मर्चंटचे (Radhika Merchant) मेहंदी सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

(radhikamerchantfp/instagram)

1/9
अनंत अंबानी (Anant Ambani) हा राधिका मर्चंटसोबत (Radhika Merchant) लग्नगाठ बांधणार आहे. (radhikamerchantfp/instagram)
2/9
अनंत आणि राधिका यांच्या प्री-वेडिंग प्रोग्रॅम्सला सुरुवात झाली आहे. (radhikamerchantfp/instagram)
3/9
ब्राईड टू बी रधिका मर्चंटचे मेहंदी सोहळ्यातील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.(radhikamerchantfp/instagram)
4/9
राधिकाने मेहंदी सोहळ्यासाठी फ्यूशिया पिंक कलरचा फ्लोरल रेशम एम्ब्रॉएडर्ड लहंगा परिधान केला होता. तसेच तिनं चोकर नेकलेस, मॅचिंग इअरिंग्स आणि बिंदी अशा ज्वेलरी देखील परिधान केल्या होत्या. (radhikamerchantfp/instagram)
5/9
राधिकाने फिशटेल हेअरस्टाईल केली होती, ज्यामध्ये आर्टिफिशल फ्लोवर्स लावण्यात आले होते. राधिकाच्या या मेहंदी लूकने अनेकांचे लक्ष वेधले(radhikamerchantfp/instagram)
6/9
मेहंदी सोहळ्यात राधिकानं कलंक चित्रपटातील 'घर मोरे परदेसिया' या गाण्यावर डान्स केला.(radhikamerchantfp/instagram)
7/9
राधिकाच्या मेहंदी सोहळ्यातील लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. (radhikamerchantfp/instagram)
8/9
अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटचा रोका 29 डिसेंबर 2022 रोजी राजस्थानमधील श्रीनाथजी मंदिरामध्ये झाला होता(radhikamerchantfp/instagram)
9/9
लवकरच अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट हे लग्नबंधनात अडकणार आहे.(radhikamerchantfp/instagram)
Sponsored Links by Taboola