Mouni Roy : मौनी रॉयचा ग्लॅमरस लूक; नेटकऱ्यांकडून लाइक्स अन् कमेंट्सचा वर्षाव

mouni roy

1/7
मौनी रॉयनं नुकतेच तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Mouni Roy/instagram)
2/7
मौनीच्या या लूकनं अनेकांचे लक्ष वेधले. (Mouni Roy/instagram)
3/7
गोल्डन कलरचा शिमरी थाय स्लिट गाऊन त्यासोबत फरचा स्टोल अन् गोल्डन कानातले अशा लूकमधील फोटो मौनीनं शेअर केले. (Mouni Roy/instagram)
4/7
मौनीच्या या फोटोंवर अनेक नेटकऱ्यांनी लाइक आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. (Mouni Roy/instagram)
5/7
लवकरच मौनी ही ब्रह्मास्त्र या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Mouni Roy/instagram)
6/7
मौनी तिच्या ग्लॅमरस स्टाईलनं आणि अभिनयानं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकते. (Mouni Roy/instagram)
7/7
मौनी सध्या रियालिटी शो डीआय लिटिल चॅम्पचे परिक्षण करत आहे. (Mouni Roy/instagram)
Sponsored Links by Taboola