Photo : गाण्यातंच नाही तर स्टाईलमध्येही नेहा कक्कर नंबर वन! तिचे बेस्ट साडी लुक पहा

संग्रहित छायाचित्र
1/7
गायिका नेहा कक्कर बॉलिवूडची सुपरहिट गायिका बनली आहे. नेहाच्या गाण्यांबरोबरच तिच्या स्टाईलचेही लाखो चाहते आहेत.
2/7
नेहा कक्करला केवळ मॉडर्न आउटफिट्स नव्हे तर भारतीय कपड्यांचीही आवड आहे. ती अनेकवेळा साडी नेसताना दिसली आहे.
3/7
नेहाचा पारंपारिक लूक सोशल मीडियावर चाहत्यांनी खूप पसंत केला आहे. असं वाटतं की साडी नेहाची फेवरेट असावी.
4/7
'इंडियन आयडल 12' या सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये नेहा अनेकदा साडीमध्ये दिसली आहे. नेहाची ग्लॅमरस स्टाईल इथं पाहायला मिळतो.
5/7
नेहा कक्कर प्रत्येक वेषभूषा उत्तम प्रकारे सांभाळते. पण, साडीतील तिचा अवतार बर्याचदा चर्चेत असतो.
6/7
डिझायनर साड्यांमध्ये नेहा नेहमीच तिच्या चाहत्यांना आकर्षित होण्यास भाग पाडते. चाहते तिचं कौतुक करायला कंटाळत नाहीत.
7/7
नेहा कक्कर साडीसारख्या पारंपारिक पोशाखात ग्लॅमर आणि हॉटनेसचा तडका लावते.
Published at : 24 Apr 2021 08:21 PM (IST)