PHOTO : साडीत खुललं रश्मीचं सौंदर्य; ट्रेडिशनल लूकमधील अदांनी करतेय घायाळ
Rashmi Desai Saree Look Photo : उतरन फेम रश्मी देसाई म्हणजे, अनेक चाहत्यांच्या दिलाची धडकन.

Rashmi Desai Saree Look Photo
1/12
Rashmi Desai Saree Look Photo : 'उतरन' फेम रश्मी देसाई म्हणजे, अनेक चाहत्यांच्या दिलाची धडकन.
2/12
तिच्या दिलखेचक अदांनी ती नेहमीच चाहत्यांना घायाळ करत असते
3/12
'उतरन' या मालिकेमुळे रश्मी देसाईच्या करिअरला टर्निंग पॉईंट मिळाला
4/12
अल्पावधीतच रश्मी टेलिव्हिजन विश्वातील पॉप्युलर अभिनेत्री म्हणून ओळखली जाऊ लागली
5/12
त्यानंतर रश्मीनं बिग बॉसमध्येही एन्ट्री घेतली. त्यावेळी ती पुन्हा लाईमलाईटमध्ये आली.
6/12
रश्मीच्या क्युट आणि क्लासी अदांवर चाहते नेहमीच घायाळ होत असतात.
7/12
रश्मीच्या लेटेस्ट फोटोशूटचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत
8/12
रश्मीनं साडी नेसली असून तिच्या या लूकमध्ये ती सुंदर दिसतेय
9/12
रश्मीच्या लेटेस्ट फोटोंवर लाईक्स अन् कमेंट्सचा वर्षाव होतोय
10/12
रश्मीच्या वर्कफ्रंटबाबत बोलायचं झालं तर अलीकडेच तिनं तिच्या पुढील प्रोजेक्टची घोषणा केलीये
11/12
ती लवकरच 'रात्री के यात्री 2' या वेबसिरीजमध्ये दिसणार आहे.
12/12
(PHOTO :imrashamidesai/इंस्टाग्राम)
Published at : 18 Oct 2022 07:33 AM (IST)