Lock Upp: लॉक अप शोवर Kangana Ranaut म्हणाली...

बॉलिवूड अभिनेत्री कंगना रनौत रिअॅलिटी शो असलेल्या 'लॉक अप' मध्ये दिसली.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
या कार्यक्रमातील आपल्या अनुभवावर कंगनाने प्रतिक्रिया दिली आहे. ओटीटी रिअॅलिटी स्पेसमध्ये हा शो गेम चेन्जर ठरला असल्याचं कंगना म्हणाली.

मला आनंद आहे की मी या शोच्या माध्यमातून ओटीटीवर पदार्पण केलं असं कंगना म्हणाली.
या शोचं होस्टिंग करणे हे एक जबाबदारीचे काम होतं असंही कंगना म्हणाली.
या शोच्या माध्यमातून एक योग्य बदमाश व्यक्तीला निवडण्याची जबाबदारी होती असं ती म्हणाली.
72 दिवस चाललेल्या या रिअॅलिटी शोचा विजेता मुनव्वर फारुकी ठरला आहे.
कंगना सध्या तिच्या धाकड या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. धाकड हा चित्रपट 20 मे रोजी रीलिज होणार आहे.
या चित्रपटातील 'She's on Fire' हे गाणं रीलिज झालं असून त्यामध्ये कंगना बोल्ड अवतारात दिसून आली आहे.