In Pics : Hansika Motwani दिसायला सौंदर्यवती, अभिनयातही गुणी, एकेकाळी न्यूड व्हिडीओही व्हायरल
आपल्या सौंदर्याने कोट्यवधींच्या हृदयाची धडकन बनलेल्या हंसिका मोटवानीने अभिनयातही आपली वेगळी छाप उमटवली आहे. ती आज आपला वाढदिवस साजरा करत आहे. (photo courtesy @ihansika instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहंसिका मोटवानीचा जन्म 9 ऑगस्ट 1991 रोजी मुंबईत झाला. लहानपणीच वडील सोडून गेल्याने तिचे पालनपोषण तिच्या आईने केले. (photo courtesy @ihansika instagram)
हंसिका मोटवानी (Hansika Motwani) ने बाल कलाकारच्या माध्यामातून टीव्ही मालिकेतून काम सुरु केलं. तिने साकारलेला 'शाका लाका बूम बूम' मधील 'शोना'चा अभिनय आजही अनेकांच्या लक्षात आहे. (photo courtesy @ihansika instagram)
हंसिका मोटवानी 2003 साली ऋतिक रोशन सोबत 'कोई मिल गया' या चित्रपटातून बालकलाकाराची भूमिका साकारली होती. (photo courtesy @ihansika instagram)
बाल कलाकार म्हणून काम केल्यानंतर काही वर्षातच ती एकदम प्रौढ दिसायला लागली. नंतर तिने ग्रोथ हार्मोन्स ट्रीटमेन्ट घेतल्याचं समोर आलं होतं. (photo courtesy @ihansika instagram)
त्यानंतर तिने साऊथच्या चित्रपटात काम करायला सुरुवात केली. तिने विजय, सूर्या, जयम रवी या सुपरस्टार्स सोबत अभिनय केला आहे. (photo courtesy @ihansika instagram)
काही वर्षांपूर्वी एक न्यूड व्हिडीओ लीक झाला होता, तो हंसिका मोटवानीचा असल्याचं सांगण्यात येत होतं. पण हंसिकाने याचे खंडन केलं असून त्या व्हिडीओमध्ये आपण नसल्याचं स्पष्ट केलं होतं. (photo courtesy @ihansika instagram)
हंसिका मोटवानी ऑनलाईन हॅकिंगची शिकारही झाली होती. तिचा बिकिनीतील एक फोटो सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला होता. (photo courtesy @ihansika instagram)
हंसिका मोटवानीचे सोशल मीडियावर अॅक्टिव असून तिचे लाखो फॉलोअर आहेत. (photo courtesy @ihansika instagram)