Citadel London Premier:‘सिटाडेल’ च्या प्रीमियरसाठी वरुण आणि सामंथानं केला खास लूक; पाहा फोटो

सिटाडेल या सीरिजच्या इंडियन व्हर्जनमध्ये समंथा (Samantha Ruth Prabhu) आणि वरुण धवन (Varun Dhawan) हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.

Samantha Ruth Prabhu,Varun Dhawan

1/8
प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन यांच्या 'सिटाडेल' या सीरिजचा ग्रँड प्रीमियर लंडनमध्ये पार पडला.
2/8
'सिटाडेल' या सीरिजच्या इंडियन व्हर्जनमध्ये समंथा आणि वरुण धवन हे प्रमुख भूमिका साकारणार आहेत.
3/8
'सिटाडेल' या सीरिजच्या प्रीमियरला समंथा आणि वरुण यांनी हजेरी लावली.
4/8
'सिटाडेल' या सीरिजच्या प्रीमियरसाठी समंथा आणि वरुण यांनी खास लूक केला होता.
5/8
समंथा आणि वरुण हे ऑल ब्लॅक लूकमध्ये दिसत होते.
6/8
समंथानं ब्लॅक आऊट फिट आणि सिल्वर ज्वेलरी असा लूक केला होता.
7/8
समंथानं शेअर केलेल्या या लूकच्या फोटोला नेटकऱ्यांची पसंती मिळाली.
8/8
'सिटाडेल' या सीरिजची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
Sponsored Links by Taboola