PHOTO: तमन्ना भाटियाचा ग्लॅमरस लूक; फोटो पाहून चाहते म्हणाले वाह!

तमन्ना केवळ तामिळ सिनेमातच नाही तर तेलुगू, कन्नड आणि हिंदी भाषेतील सिनेमांमध्येही झळकली आहे.

(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)

1/10
बाहुबली चित्रपटातून प्रकाशझोतात आलेली अभिनेत्री म्हणजे तमन्ना भाटिया. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
2/10
दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील अभिनेत्री तमन्ना भाटियाने तिची ओळख निर्माण केलीय.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
3/10
तमन्नाचे केवळ दाक्षिणात्य सिनेसृष्टीतच नाही तर बॉलिवूडमध्ये देखील लाखो चाहते आहेत.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
4/10
अभिनेत्री तमन्ना भाटिया सोशल सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असते.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
5/10
आपले नव-नवीन लूकमधील फोटो तमन्ना सोशल मीडियावर शेअर करत असते.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
6/10
32 वर्षीय अभिनेत्री तमन्ना भाटियाचा नवा लूक सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
7/10
या फोटो मध्ये तमन्ना बॉय लूक मध्ये दिसत आहे. हा लूक पूर्ण करण्यासाठी तिने डायमंडचे कानातले घातले आहेत.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
8/10
येथे ती सोफ्यावर बसून वेगवेगळ्या पोज देताना दिसत आहे. (फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
9/10
उत्तम अभिनयासोबतच तमन्नाने तिच्या सौदर्यांची भुरळ घालत चाहत्यांची मनं जिंकली आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
10/10
तमन्ना भाटियाकडे सध्या चित्रपटांची रांग आहे मधुर भांडारकरच्या बबली बाउन्सर तसेच नेटफ्लिक्सच्या प्लॅन ए प्लॅन बी मध्ये ती लवकरच झळकणार आहे.(फोटो सौजन्य :tamannaahspeaks/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola