PHOTO : हुस्न है सुहाना... रकुल प्रित सिंहच्या ग्लॅमरस अदा!
रकुल प्रीत सिंह म्हणजे, बॉलिवूडच्या टॉप अभिनेत्रींपैकी एक. (@rakulpreet/Instagram)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appसोशल मीडियावर रकुलच्या नवनवीन लूक्सची चर्चा नेहमीच रंगलेली असते. (@rakulpreet/Instagram)
बॉलिवूड सुपरस्टार अभिनेत्री रकुल प्रीत सिंहनं आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवरुन काही फोटो शेअर केलेत. (@rakulpreet/Instagram)
रकुलचे लेटेस्ट फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहेत. (@rakulpreet/Instagram)
व्हायरल होणाऱ्या फोटोंमध्ये रकुल साडीमध्ये दिसतेय(@rakulpreet/Instagram)
साडीमधील रकुलचा वेस्टर्न लूक चाहत्यांना घायाळ करतोय (@rakulpreet/Instagram)
साडीमधील रकुलचं हे फोटोशूट चर्चेचा विषय ठरतंय (@rakulpreet/Instagram)
रकुलच्या साडीमधील फोटोंवर चाहत्यांकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होतोय (@rakulpreet/Instagram)
रकुलच्या रनवे चित्रपटानं 34 चित्रपटगृहांमध्ये एन्ट्री केली होती. (@rakulpreet/Instagram)
बॉलिवूड अभिनेका जॉन अब्राहमसोबत 'अटॅक'मध्ये रकुलनं स्क्रिन शेअर केली होती. (@rakulpreet/Instagram)