Mrunal Thakur: मृणाल ठाकूरचं साडी प्रेम; ट्रेडिशनल लूकमध्ये दिसते खास!

Mrunal Thakur: मृणालनं नुकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. तिच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे.

Continues below advertisement

(Mrunal Thakur/Instagram)

Continues below advertisement
1/10
मृणाल ठाकूर ही सोशल मीडियावर वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असते.(Mrunal Thakur/Instagram)
2/10
मृणालनं नुकतेच तिच्या ट्रेडिशनल लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Mrunal Thakur/Instagram)
3/10
गुलाबी साडी, गोल्डन इअरिंग्स, गळ्यात गोल्डन कलरचं चोकर, हातात रिंग अन् मोकळे केस अशा लूकमधील फोटो मृणालनं शेअर केले आहेत. (Mrunal Thakur/Instagram)
4/10
मृणालनं हे फोटो शेअर करुन त्याला 'साडी लव्ह' असं कॅप्शन दिलं आहे. (Mrunal Thakur/Instagram)
5/10
मृणालनं शेअर केलेल्या या फोटोला कमेंट करुन अनेकांनी तिच्या लूकचं कौतुक केलं आहे. (Mrunal Thakur/Instagram)
Continues below advertisement
6/10
मृणालच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Mrunal Thakur/Instagram)
7/10
जर्सी, सिता रामन हे मृणालचे चित्रपट 2022 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीस आले.(Mrunal Thakur/Instagram)
8/10
मृणालच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात.(Mrunal Thakur/Instagram)
9/10
मृणाल तिच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते. (Mrunal Thakur/Instagram)
10/10
मृणालला इन्स्टाग्रामवर 7 मिलियन पेक्षा जास्त नेटकरी फॉलो करतात. (Mrunal Thakur/Instagram)
Sponsored Links by Taboola