In Pics : धन्यवाद! लसीचा दुसरा डोस घेतल्यानंतर Malaika Arora ने मानले आभार
(photo courtesy : @malaikaaroraofficial instagram)
1/5
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरोने आपली कोरोनाची दुसरी लस घेतली. मलायकाने तशी माहिती इन्स्टाग्रामवरुन दिली आहे. तसेच आपले फोटोही शेअर केले आहेत. (photo courtesy : @malaikaaroraofficial instagram)
2/5
मलायका अरोराने मुंबईतील बांद्रामधील एका लसीकरण सेंटरवरुन कोरोनाची लस घेतली. त्यानंतर तिने व्हिक्ट्री साईनचा फोटोही काढला.. (photo courtesy : @malaikaaroraofficial instagram)
3/5
लस घेतल्यानंतर मलायका अरोरा लिहिते की, आपण सर्वजण सोबत आहोत, मी ही लस केवळ माझ्यासाठीच घेतली नसून ती आपल्या सर्वांसाठी घेतलीय. (photo courtesy : @malaikaaroraofficial instagram)
4/5
'लसीचे दोन्ही डोस घेतले, इथल्या सर्व फ्रन्टलाईन वर्कर्सचे आभार' असंही मलायकाने लिहिले आहे. (photo courtesy : @malaikaaroraofficial instagram)
5/5
मलायकाने लसीचा पहिला डोस हा एप्रिलमध्ये घेतला होता. त्यावेळीही तिने फ्रन्टलाईन वर्कर्सचे आभार मानले होते. (photo courtesy : @malaikaaroraofficial instagram)
Published at : 30 Jun 2021 02:03 PM (IST)