PHOTO: बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीच्या क्लासी अदा; चाहते झाले फिदा!

बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या हृदयात स्वत:ची खास जागा निर्माण केली होती

(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)

1/10
बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशीने केवळ तिच्या अभिनयाच्या जोरावर जगभरातून वाहवा मिळवली आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
2/10
. हुमाने नेहमीच सिद्ध केले आहे की ती कोणत्याही प्रकारची भूमिका अतिशय सुंदरपणे साकारू शकते. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
3/10
तिच्या पात्रांव्यतिरिक्त हुमा स्टाईल आणि बोल्डनेसमध्येही मागे नाही, हे तिने वेळोवेळी दाखवून दिले आहे. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
4/10
अभिनेत्री सोशल मीडियाच्या माध्यमातून तिच्या चाहत्यांशी जोडलेली असते.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
5/10
तिचा बोल्ड आणि सिझलिंग अवतार अनेकदा चाहत्यांना पाहायला मिळतो. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
6/10
आता पुन्हा हुमाने तिच्या इंस्टाग्राम पेजवर तिच्या लेटेस्ट लूकचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हुमा खूपच वेगळी दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
7/10
हुमाने या फोटोशूटसाठी काळ्या रंगाचा ड्रेस घातला आहे, ज्याच्या ती एकदम स्टायलिश दिसत आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
8/10
लूक पूर्ण करण्यासाठी हुमाने हलका मेकअप केला आहे आणि केस बांधले आहेत.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
9/10
मॅचिंग न्यूड लिपस्टिक आणि गोल्डन कानातले तिच्या लुकमध्ये भर घालत आहेत. (फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
10/10
हुमा कुरेशीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर ती नेटफ्लिक्सच्या 'मोनिका, ओ माय डार्लिंग' या आगामी चित्रपटात दिसणार आहे. यानंतर ती 'डबल एक्सएल' या चित्रपटातही दिसणार आहे.(फोटो सौजन्य :iamhumaq/इंस्टाग्राम)
Sponsored Links by Taboola