Deepika Padukone: टाइम मासिकाच्या कव्हर पेजवर झळकली दीपिका
एबीपी माझा एंटरटेनमेंट डेस्क
Updated at:
12 May 2023 05:29 PM (IST)
1
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री दीपिका पदुकोणने (Deepika Padukone) फक्त भारतातच नाही तर जगभरात विशेष ओळख निर्माण केली आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2
दीपिकानं हॉलिवूडमध्ये देखील काम केलं आहे.
3
टाइम मासिकाच्या मुखपृष्ठावर दिसणाऱ्या जागतिक सेलिब्रिटींच्या यादीमध्ये दीपिकाच्या नावाचा समावेश झाला आहे.
4
दीपिका पदुकोण टाइमच्या कव्हर पेजवर दिसणार्या काही भारतीय सेलिब्रिटींपैकी एक आहे.
5
दीपिका पदुकोणने शाहरुख खान आणि जॉन अब्राहमसोबत मागील चित्रपट पठाणमध्ये काम केले होते.
6
आता दीपिका पदुकोण 'प्रोजेक्ट के' आणि फायटर सारख्या चित्रपटात दिसणार आहे.
7
दीपिकाच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत.
8
दीपिकाचा चाहता वर्ग मोठा आहे. तिला इन्स्टाग्रामवर 74 मिलियन फॉलोवर्स आहेत.