In Pics : Deepika Padukone प्रमाणे 'या' साड्या खुलवतील तुमचे सौंदर्य

Feature_Photo

1/6
जर आपणही दीपिका प्रमाणे साड्यांचे शौकीन आहात तर तिच्या प्रमाणे या स्टायलिश साड्या आपल्या कलेक्शनमध्ये सामिल करा.
2/6
पिंक साडी- दीपिका प्रमाणे आपल्याही साड्यांच्या कलेक्शनमध्ये एक गुलाबी रंगाची साडी नक्की असावी. या रंगाची साडी आपण कोणत्याही कार्यक्रमामध्ये परिधान करु शकता.
3/6
नेट साडी- नेट साडीची क्रेज कधीही संपणार नाही. दीपिका नेट साड्यांची चाहती आहे. ती अनेकदा नेट साडीमध्ये दिसते.
4/6
ब्रायडल साडी- दीपिकाप्रमाणे आपणही आपल्या साड्यांच्या कलेक्शनमध्ये एखादी हेवी ब्रायडल साडी ठेऊ शकता.
5/6
ब्लॅक साडी- ब्लॅक साडीसोबत स्मोकी लूक आपल्याला चांगला दिसेल. ही साडी आपल्याला फॉर्मल कम ट्रॅडिशनल लूक देईल.
6/6
शीर साडी- जर आपण हेवी साड्यांचे शौकीन असाल तर शीर पद्धतीची साडी आपल्याला पसंत पडेल. ही साडी दिसायला हलकी असते तेवढीच स्टायलिश असते.
Sponsored Links by Taboola