In Pics : अभिनेत्री Aahana Kumra चा हा बोल्ड अवतार पाहिलाय का?
बॉलिवूड अभिनेत्री अहना कुमरा सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. गेल्या काही दिवासांत तिने अनेक फोटो इन्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती बोल्ड अवतारात दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appनुकतंच अहना कुमराने आपली टोन्ड फिगर फ्लॉन्ट केली आहे. त्यावर तिच्या चाहत्यांनी कमेन्टचा वर्षाव केला आहे.
एका फोटोमध्ये अहनाने ब्लॅक रंगाचा स्विमसूट घातलेला आहे. हा फोटो शेअर करताना अहनाने लिहिलंय की 'बर्न इट अप'.
अहनाने आपल्या करियरची सुरुवात 2013 साली 'युद्ध' या टिव्ही सिरीजच्या माध्यमातून केली होती. त्यामध्ये तिने अमिताभ बच्चन सोबत काम केलं होतं.
अहनाचा 'लिपस्टिक अंडर माय बुरखा' हा चित्रपट खूप चर्चेत आला होता.
'अॅक्सिडेन्टल प्राईम मिनिस्टर' या चित्रपटातही तिनं काम केलं आहे. अहनाचा 'शमशेरा' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
आपल्या या बोल्ड फोटोंमुळे अहना कुमरा खूप चर्चेत आली आहे.