Billboard Music Awards 2021 : रेड कार्पेटवर प्रियंका अन् निक जोनासची चर्चा; पाहा रोमॅन्टिक फोटो
Billboard Music Awards मध्ये प्रियंका चोप्रा आणि निक जोनासने आपल्या रोमॅन्टिक केमिस्ट्रीनं सर्वांचं मन जिंकलं आहे. या पुरस्कार सोहळ्याच्या रेड कार्पेटचे काही फोटो समोर आले आहेत. जे पाहून तुम्हीही प्रियंका चोप्रा आणि निक जोनासचं फॅन व्हाल. (Photo : instagram @priyankachopra)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया Music Awards शोला निक जोनासनं होस्ट केलं आहे. तसेच प्रियंका चोप्रा येथे एक अवॉर्ड प्रेजेंट करण्यासाठी या शोमध्ये पोहोचली होती. दोघांनीही रेड कार्पेटवर फोटोसेशन केलं. (Photo : instagram @priyankachopra)
प्रियंकाने या शोमध्ये Dolce & Gabbana चा शीयर गोल्ड गाऊन वेअर केला होता. संपूर्ण शोमध्ये प्रियंकाचा क्लासी आणि बोर्ड लूक चर्चेत होता. (Photo : instagram @priyankachopra)
Accessories बाबत बोलायचं झालं तर प्रियंकानं कानात डायमंड इअरिंग्स वेअर केले होते. (Photo : instagram @priyankachopra)
रेड कार्पेटवरील या जोडप्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. (Photo : instagram @priyankachopra)
प्रियंका चोप्रा जिथेही जाते, तिथे लाइमलाइटमध्येच असते. इथेही रेड कार्पेटवर अनेक मोठे सेलिब्रिटी होते, पण चर्चा केवळ प्रियंकाचीच होती. (Photo : instagram @priyankachopra)
अवॉर्ड शोनंतर प्रियंकाने एक फोटो पोस्ट करत आपला पती निक जोनासचं खूप कौतुक केलं. प्रियंकानं लिहिलं आहे की, आपलं काम आणि एक्सीलंसने दररोज निक तिला प्रभावीत करतो. तसेच प्रियंकानं I love you म्हटल्यावर निकनं प्रियंकाला I love you more! म्हणत रिप्लाय दिला. (Photo : instagram @priyankachopra)
(Photo : instagram @priyankachopra)