Bhushan Pradhan: भूषण प्रधानचा स्वॅग; शेअर केले डॅशिंग लूकमधील फोटो
भूषण प्रधाननं नुकतेच त्याच्या डॅशिंग लूकमधील फोटो शेअर केले आहेत.
(Bhushan Pradhan/instagram)
1/10
मराठी चित्रपटसृष्टीमधील प्रसिद्ध अभिनेता भूषण प्रधान हा त्याच्या वेगवेगळ्या लूकमधील फोटो शेअर करत असतो. (Bhushan Pradhan/instagram)
2/10
भूषण प्रधाननं नुकतेच त्याच्या डॅशिंग लूकमधील फोटो शेअर केले आहेत. (Bhushan Pradhan/instagram)
3/10
व्हाइट आणि रेड जॅकेट, ब्लू डेनिम आणि व्हाईट शूज अशा लूकमधील फोटो भूषणनं शेअर केले आहेत. (Bhushan Pradhan/instagram)
4/10
भूषणच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Bhushan Pradhan/instagram)
5/10
Verified Life isn’t a race… find joy in the Journey! असं कॅप्शन भूषणनं या फोटोला दिलं आहे. (Bhushan Pradhan/instagram)
6/10
भूषण वेगवेगळ्या मालिका आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या भेटीस येतो (Bhushan Pradhan/instagram)
7/10
भूषणच्या अभिनयाला प्रेक्षकांची पसंती मिळते. (Bhushan Pradhan/instagram)
8/10
कुंकू, पिंजरा ,जय भवानी जय शिवाजी या मालिकांमध्ये भूषणनं काम केलं आहे. (Bhushan Pradhan/instagram)
9/10
दोघी, कॉफी आणि बरंच काही, सतरंगी रे, मिस मॅच, टाइमपास, टाइमपास २ या चित्रपटांमधून भूषण प्रेक्षकांच्या भेटीस आला. (Bhushan Pradhan/instagram)
10/10
भूषणच्या सोशल मीडियावरील पोस्टला देखील प्रेक्षकांची पसंती मिळते. (Bhushan Pradhan/instagram)
Published at : 16 Nov 2022 02:04 PM (IST)