Bhumi Pednekar: हाय स्लिट ड्रेस, हाय हिल्स अन् मोकळे केस; भूमीच्या लूकची होतेय चर्चा

हाय स्लिट ड्रेस, हाय हिल्स अन् मोकळे केस अशा लूकमधील फोटो भूमीनं शेअर केले आहेत.

(Bhumi Pednekar/ Instagram)

1/10
बॉलिवूडमधीस प्रसिद्ध अभिनेत्री भूमी पेडणेकरनं नुकतेच तिच्या ग्लॅमरस लूकमधील फोटो शेअर केले आहेत . (Bhumi Pednekar/ Instagram)
2/10
हाय स्लिट ड्रेस, हाय हिल्स अन् मोकळे केस अशा लूकमधील फोटो भूमीनं शेअर केले आहेत. (Bhumi Pednekar/ Instagram)
3/10
भूमीनं हा लूक दुबईमधील एका पुरस्कार सोहळ्यासाठी केला होता. (Bhumi Pednekar/ Instagram)
4/10
फोटोमध्ये भूमी तिचा ड्रेस फ्लॉन्ट करताना दिसली. (Bhumi Pednekar/ Instagram)
5/10
भूमीच्या या लूकला नेटकऱ्यांची पसंती मिळाली आहे. (Bhumi Pednekar/ Instagram)
6/10
भूमीनं बधाई दो या चित्रपटात काम केलं. (Bhumi Pednekar/ Instagram)
7/10
तसेच तिचा गोविंदा नाम मेरा हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. (Bhumi Pednekar/ Instagram)
8/10
भूमीच्या 'दम लगा के हाइशा' या चित्रपटाला देखील प्रेक्षकांची पसंती मिळाली. (Bhumi Pednekar/ Instagram)
9/10
भूमीच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघतात. (Bhumi Pednekar/ Instagram)
10/10
भूमीच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते. (Bhumi Pednekar/ Instagram)
Sponsored Links by Taboola