PHOTO : वो हसीना बडी सुंदर... भूमी पेडणेकरचा घायाळ करणारा अंदाज पाहिलात का?
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते.
Bhumi Pednekar
1/6
अभिनेत्री भूमी पेडणेकर हिंदी चित्रपटसृष्टीतील तिच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखली जाते. ही अभिनेत्री बॉलिवूडसोबतच फॅशन जगतातही प्रसिद्ध आहे. भूमी पेडणेकर तिच्या अप्रतिम फॅशन सेन्ससाठी ओळखली जाते.
2/6
अनेकदा भूमी पेडणेकरची स्टायलिश आणि जबरदस्त स्टाईल इंटरनेटवर व्हायरल होत असते. आपल्या ड्रेसिंग सेन्सवर प्रयोग करायला न घाबरणाऱ्या बॉलिवूड अभिनेत्रींच्या यादीत भूमी पेडणेकरचा समावेश होतो.
3/6
अभिनेत्री बर्याचदा अतिशय सुंदर शैलीत विविध प्रकारचे पोशाख कॅरी करते. पुन्हा एकदा भूमीने तिच्या स्टायलिश स्टाईलने इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे.
4/6
भूमी पेडणेकर सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. तिचे इंस्टाग्राम अकाऊंट सिझलिंग आणि बोल्ड फोटो-व्हिडीओंनी भरलेले आहे.
5/6
अभिनेत्रीच्या या लेटेस्ट लूकबद्दल बोलायचे तर, भूमी या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत आहे. अभिनेत्रीने ऑफ शोल्डर टॉप पॅन्टसोबत पेअर केला आहे.
6/6
भूमी तिच्या अप्रतिम ड्रेसिंग सेन्ससाठी तसेच मेकअप स्टाइलसाठी ओळखली जाते. या अभिनेत्रीला तिच्या आउटफिट आणि हेअर स्टाईलनुसार मेकअप करणे चांगलेच आवडते. (Photo : @ bhumipednekar/IG)
Published at : 25 Jul 2022 09:22 AM (IST)