Bhumi Pednekar : नखरेल नार... मल्टी कलर लेहेंगा चोली अन् पोनी हेअरस्टाईलमध्ये भूमीचा 'लयभारी' अंदाज
भूमीने नुकत्याच शेअर केलेल्या फोटोंमध्ये भूमी पेडणेकर अगदी ब्युटी क्वीनपेक्षा दिसत आहे.
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appया फोटोंमध्ये भूमी पेडणेकर मल्टी कलवर लेहेंगा चोलीमध्ये अतिशय हॉट पोज देताना दिसत आहे.
सिल्व्हर ज्वेलरी आणि हटके पोनी हेअरस्टाईलसह भूमीचा हा लूक फारच स्टायलिश दिसत आहे.
सोशल मीडियावर भूमी पेडणेकरचा कधी पारंपारिक लूक, कधी ग्लॅमरस स्टाईल तर कधी बोल्ड अवतार पाहायला मिळतो.
भूमी पेडणेकर बॉलिवूडच्या बिनधास्त अभिनेत्रींपैकी एक आहे.
भूमी पेडणेकरने स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर इंडस्ट्रीत आणि लोकांच्या हृदयात एक विशेष स्थान निर्माण केलं आहे.
स्टार किड किंवा मनोरंजन विश्वाची पार्श्वभूमी नसतानाही भूमीने बॉलिवूड विश्वात वेगळी छाप पाडली आहे.
वडिलांचे छत्र हरपल्यानंतर भूमीने काम करण्यास सुरुवात केली होती. तेव्हापासून संघर्ष करत तिने आज हा टप्पा गाठला आहे.
अभिनेत्री होण्याआधी भूमीने यशराज फिल्म्ससाठी प्रसिद्ध कास्टिंग डायरेक्टर शानू शर्मा यांची असिस्टंट म्हणून काम केलं होतं.
भूमी पेडणेकर हिने आयुष्मान खुराना अभिनीत ‘दम लगा के हैशा’ या चित्रपटातून भूमीने मनोरंजन विश्वात पदार्पण केले.
वेगवेगळ्या चित्रपटातील भूमीच्या हटके भूमिकांनी तिची वेगळी ओळख निर्माण केली आहे.