यंदा कर्तव्य आहे! भाविनी पुरोहित या वर्षाच्या शेवटी धवल दवेशी लग्नगाठ बांधणार

संपादित छायाचित्र

1/8
अभिनेत्री भाविनी पुरोहित मुंबईतील बिझनेसमन धवल दवेसोबत रिलेशनशिपमध्ये आहे. या वर्षाच्या अखेरीस दोघे लग्न करण्याचा विचार करत असल्याचे तिने म्हटले आहे.
2/8
भाविनीने म्हटले आहे की गेल्या वर्षी दोघांचे लग्न होणार होते, परंतु कोरोना महामारीमुळे ते पुढे ढकलले गेले.
3/8
“आम्ही आमचा विवाह एक वर्षापासून पुढे ढकलत आहोत. आता परिस्थिती सुधारत चालली आहे, त्यामुळे या वर्षाच्या अखेरीस आम्ही लग्न करू.
4/8
image 4
5/8
कामाबद्दल बोलायचं झालं तर 'साथ निभाना साथियां' आणि 'जाना ना दिल से दूर' यासारख्या मालिकांमधमध्ये भाविनीने काम केलं आहे. लवकरात लवकर तिला पुन्हा काम सुरु करायचं आहे.
6/8
भाविनी सांगते, "माझा लास्ट शो करुन आता बराच काळ लोटला होता. माझ्यासाठी हा मोठा ब्रेक होता. मी अशा कोणत्याही ब्रेकची योजना आखली नव्हती, पण तसे झाले आणि आता मला आणखी ब्रेक घेण्याची इच्छा नाही "माझ्या मंगेतरचा स्वत: चा व्यवसाय आहे. पण, त्याला मालिकांमध्येही काम करायचं आहे. अशी इच्छा आहे की आम्हाला एकमेकांसोबत काम मिळावं.
7/8
सोशल मीडियावर भाविनी सहसा तिच्या पार्टनरबरोबर फोटो शेअर करते. चाहत्यांना ही जोडी आवडली आहे.
8/8
भाविनी सोशल मीडियावर एन्फ्लुएंसरही आहे. सोशल मीडियावर ती सतत प्रोमोशनल अ‍ॅक्टिव्हिटीज करत असते. (Photos- Bhavini Purohit/Instagram)
Sponsored Links by Taboola