Bhagyashree : भाग्यश्रीच्या फिटनेसची सोशल मीडियावर चर्चा; फोटो पाहून नेटकरी थक्क

Bhagyashree

1/8
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्री भाग्यश्री (Bhagyashree) सोशल मीडियावर नेहमी अॅक्टिव्ह असते. (Bhagyashree/Instagram)
2/8
भाग्यश्री तिच्या डान्सचे व्हिडीओ तसेच वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.(Bhagyashree/Instagram)
3/8
भाग्यश्रीने सोशल मीडियावर शेअर केलेले फोटो सध्या व्हायरल होत आहेत. (Bhagyashree/Instagram)
4/8
फोटोमधील भाग्यश्रीच्या फिटनेसचे नेटकरी कौतुक करत आहेत. (Bhagyashree/Instagram)
5/8
वयाच्या 52 व्या वर्षी देखील भाग्यश्री एवढी फिट कशी ? असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडत असेल. (Bhagyashree/Instagram)
6/8
भाग्यश्री तिचे वर्क आऊट करतानाचे फोटो सोशल मीडियावर नेहमी शेअर करत असते. (Bhagyashree/Instagram)
7/8
तिच्या सोशल मीडियावरील पोस्टला नेटकऱ्यांची पसंती मिळते.(Bhagyashree/Instagram)
8/8
'मैने प्यार किया' या चित्रपटामुळे भाग्यश्रीला विशेष लोकप्रियता मिळाली. (Bhagyashree/Instagram)
Sponsored Links by Taboola