Avneet Kaur : ट्रेडिशनल लूकमध्ये खास दिसायचंय? ट्राय करा अवनित कौरचे फेस्टिव्ह लूक
Avneet Kaur Photos : सध्या सणासुदीचा काळ सुरु आहे. दिवाळीही काही दिवसांवर येऊन ठेपली आहे.
Festive Look Traditional Stylish Look
1/10
सणासुदीच्या काळात सुंदर आणि स्टायलिश दिसावं असं, प्रत्येकालाच वाटतं. (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
2/10
या फेस्टिव्ह सिझनमध्ये जरतुम्हालाही फॅशनेबल दिसायचं असेल, तर अवनीत कौरचे हे फेस्टिव्ह लूक नक्की ट्राय करा. (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
3/10
डार्क ग्रीन शिमरी लेहेंग्यासोबत बन हेअरस्टाईल (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
4/10
लाईट मेकअपला डार्क रेड लिपस्टिकची जोड (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
5/10
सिंपल चोली, एब्रोडरी वर्क लेहेंगा, हेवी हेड ज्वेलरी, रिंग आणि हेवी बांगड्या (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
6/10
सिंपल लेहेंग्यासोबत हेवी ज्वेलरीची जोड (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
7/10
फ्लोरल प्रिंट रफल साडी विथ नूडल स्ट्रपल ब्लाऊज (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
8/10
हेवी गोल्ड नेकलेस आणि मेसी बन हेअरस्टाईल (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
9/10
निऑन ग्रीन लेहेंगा आणि डीप नेक चोली (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
10/10
मिनिमल मेकअप, फंकी नेकलेस आणि मोकळे केस (फोटो सौजन्य : Avneet Kaur/इंस्टाग्राम)
Published at : 09 Oct 2022 10:22 AM (IST)